फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेला येथील श्रीराम रथोत्सव अर्थात फलटणची सुप्रसिद्ध रामयात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात व परंपरेनुसार पार पडली. फलटणसह विविध भागांतील हजारो श्रीराम भक्तांनी या सोहळ्यासाठी फलटनगरीत हजेरी लावली.
नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २८० वर्षांपूर्वी राम रथयात्रेची परंपरा सुरू केली असून, ती आजही सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर, प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पान आणि विविधरंगी निशाणे लावून, उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला.
या सोहळ्याचा शुभारंभ राजघराण्यातील संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ.जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्यासह भाविक व मानकरी उपस्थित होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी शहरात कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |