राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 02 April 2025


सातारा : राहत्या घरातून एक 21 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात वास्तव्यास असणारी एक युवती राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता युवती निघून गेली आहे. ही घटना दि. 1 एप्रिल रोजी घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिव्यनगरी येथून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

संबंधित बातम्या