सातारा : छ. शाहू क्रीडा संकुल परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील छ. शाहू क्रीडा संकुलातील दादाज बिर्याणी हाऊस समोरुन दि. 14 रोजी रात्री 8 च्या सुमारास अज्ञाताने दुचाकी (एमएच 11 बी. जे. 2501) चोरुन नेली. या बाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद शंकर लोहार (वय 48, रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. महिला पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.
छ. शाहू क्रीडा संकुल परिसरातून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 22 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शिवीगाळ, दमदाटीप्रकरणी पती व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा
December 08, 2025
तडवळे सं.वाघोली येथे रेल्वेच्या धडकेत आयटी इंजिनिअर युवकाचा मृत्यू
December 08, 2025
महिलेशी अश्लील वर्तनप्रकरणी सातारा शहर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल
December 08, 2025
वर्णे येथे देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई
December 08, 2025
नेले येथे ६० किलो तांबे तारेची चोरी; अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल
December 08, 2025