01:48pm | Sep 20, 2020 |
मेढा: कोरोना संकट काळात जावलीतील मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विरोधातील लढाईत सहभाग नोंदवला आहे. वाचनालयातर्फे जावलीकरांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा (तालुका अ वर्ग) अतिशय नावाजलेले वाचनालय आहे. अतिशय पारदर्शक कारभार असलेली एकमेव संस्था असल्याने महाराष्ट्रातील मोजक्या वाचनालयात समावेश होतो. संस्थेचे सामाजिक भान ठेवून लोक हिताच्या दृष्टीने विचार करून या संस्थेच्या वतीने मेढा शहरातील नागरिक, संस्थेचे सभासद, वाचक, हितचिंतक यांच्या सेवेसाठी पोर्ट्रेबल ऑक्सिजन मशिन उपलब्ध करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष तथा जावलीचे तहसिलदार शरद पाटील यांचे साक्षीने कोवीड मोहिमेसाठी ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, कार्याध्यक्ष शोभा शेडगे, सचिव धनंजय पवार, संचालक श्रीकांत (बापू) जवळ, ग्रंथपाल महादेव (आबा) जंगम आदींची उपस्थिती होती.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |