मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 25 February 2025


सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन्या जमिनीच्या वादाच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी अमर विलास घोरपडे राहणार गवडी, पोस्ट वेण्णा नगर, ता. सातारा यांनी तेथीलच श्रीकांत सुरेश घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे, तर श्रीकांत सुरेश घोरपडे यांनी अमर विलास घोरपडे, विलास दिनकर घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
शाहूपुरीत दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या