बोरखळ आणि शाहूपुरी हद्दीतून दोन युवती बेपत्ता; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 24 December 2025


सातारा : सातारा तालुक्यातील बोरखळ येथून १८ वर्षीय युवती कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे याबाबतची फिर्याद किरण नलवडे (वय ३८ रा.  बोरखळ) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

शाहूपुरी हद्दीत राहणारी १९ वर्षीय युवती घरात कोणाला काही न सांगता निघून गेली असल्याची तक्रार दत्तात्रय व्यंकट उंबरे (वय ४६ रा.  सदरबाजार,रामकुंड) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृष्णा बंगला समोरील रोडवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यातील अरुंद रस्ते ठरतायत विकासाला मारक; रिंगरोड ठरणार गेमचेंजर ; बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

संबंधित बातम्या