09:23pm | Sep 09, 2023 |
फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी दि. ९ रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सरडे, तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडून १३ जर्सी गाईंची सुटका केली. यात १२ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करून अनोळखी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि. ९ रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सरडे, तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये टेम्पो क्रमांक एमएच १२ सीटी ०६९० यामध्ये ४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १३ जर्सी गाई दाटीवाटीने चारा पाण्याची कोणतीही सोय न करता कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडला असून एकूण १२ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात अनोळखी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट करीत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |