10:54pm | Oct 05, 2024 |
सक्सेस अबॅकस या राज्यस्तरीय संस्थेद्वारे येथील देविका मंगल कार्यालयात भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार यांना दुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वप्निल जोशी पुढे म्हणाले, सामाजिक कार्यातील गले वीस वर्षातील सिद्धी पवार यांचे योगदान हे अतुलनीय आहे. नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सातार्याची कन्या म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. सिद्धी पवार यांनी ज्योतिषशास्त्र, वैदिक सायन्स, रंग चिकित्सा, कुंडलीनी जागृती, साहित्य या विविध विषयांवर आपला ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट लेखिका व चित्रकार असणार्या सिद्धी ताई पवार यांची 19 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजकीय क्षेत्रातही भाजपच्या गटनेत्या, सातारा पालिकेच्या सभागृह नेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी सभापती, जय जिजाऊ महिला नागरी संस्थेच्या संस्थापिका आणि 112 बचत गट तयार करून त्यांची वेगळी चळवळ उभी करणार्या सिद्धी पवार यांच्या कामाची दखल घेऊन सक्सेस अबॅकस यांच्या वतीने त्यांना दुर्गा सन्मान जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण त्यांना स्वप्निल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रचनात्मक समाज हा अशाच बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे पुढे जातो. अशा समाजात वैचारिक सकसपणा आणि एकजिनसीपणा तयार होतो. हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण आहे, असेही जोशी म्हणाले.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |