जिल्हाधिकारी कार्यालया समोरून दुचाकीची चोरी

दुचाकीवर असलेली बॅग देखील चोरट्याने लंपास केली

by Team Satara Today | published on : 19 September 2025


सातारा : जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्‍या पार्कींगमधून अज्ञात चोरट्याने (एमएच ११ एजे ५९१०) या क्रमांकाची दुचाकी चोरी केली. दुचाकीवर असलेली बॅग देखील चोरट्याने लंपास केली असून बॅगमध्ये कागदपत्रे व साहित्‍य होते. याप्रकरणी शहाबाज इकबाल शेख (वय २६, रा. कामाठीपुरा, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ७ सप्‍टेबर रोजी घडली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवकाच्या अपहरणप्रकरणी चौघांविरुध्द तक्रार
पुढील बातमी
म्हसवे येथे शोरूममधून बॅटऱ्यांची चोरी

संबंधित बातम्या