याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खावली ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीआर 5186 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 12 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी संतोष सुरेश झांझुर्णे (वय 29, रा. चांदवडी तडवळे ता.कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : खावली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची
चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहुनगर येथे अज्ञात चोरटयांनी केली ५९ हजाराची घरफोडी
November 01, 2025
साताऱ्यात तडीपारीच्या आदेश भंग केल्याप्रकरणी नितीन सोडमिसेवर गुन्हा
November 01, 2025
बोरगाव येथे जुगार अड्डयावर कारवाईत एकावर गुन्हा दाखल
November 01, 2025
तुटपुंज्या मनुष्यबळावर वेतन व भविष्य पथकाचा गतिमान कारभार
November 01, 2025
पाटखळ येथे जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
November 01, 2025
सातारा शहर परिसरात अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी पाच जणांवर कारवाई
November 01, 2025