दारूच्या नशेत धमकी दिल्याने महिलेची रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीविरुद्ध तक्रार

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा  : चाळीस वर्षीय महिलेने तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार आरोपी रात्री १२.३० वाजता दारू पिऊन आला. दरवाजा न उघडल्याच्या रागातून त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढमाळ करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रस्त्यात अडवून युवतीला मारहाणप्रकरणी तरुणावर गुन्हा
पुढील बातमी
सतरा वर्षीय मुलाचे अपहरण ? ; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या