10:33pm | Dec 06, 2023 |
सातारा : वाठार निंबाळकर फाटा ते तडवळे यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात शेतकर्यांना पूर्वसूचना न देता महसूल विभागाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांना कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम विभाग फलटण यांच्याकडून कारवाईचा दम दिला जात आहे, अशी तक्रार शेतकरी संघटना व किसान मंचचे राज्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आदर्की फाटा तालुका फलटण जिल्हा सातारा ते हनुमंतवाडी यालगत वाठार निंबाळकर फाटा ते तडवळे फाटा या रस्त्याचे दोन किलोमीटरचे काम सुरू करण्यात आले आहे. कृषी पंपाच्या पाईपलाईन या संदर्भात नुकसान होऊ नये त्याची कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाहीण उलट संबंधित शेतकर्यांना ठेकेदार व लोणंद पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावून रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयातून हरकत आदेश आणा, अन्यथा आपणाविरुद्ध कारवाई केली जाईल, असा दम दिला जात आहे.
महसूल विभाग शेतकर्यांना भूसंपादन प्रक्रियेसाठी जाच करत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाची नोंद सातबारावर कोठे आढळून येत नाही. न्यायालयात हरकत घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे बांधकाम विभागाचे अधिकारी देण्यास टाळाटाळ करतात. या संबंधित प्रकाराची चौकशी करून आदर्की खुर्द, तालुका फलटण, हनुमंतवाडी ग्रामस्थ यांना तातडीने न्याय द्यावा. अन्यथा हनुमंतवाडी ते वाठार निंबाळकर फाटा या रस्त्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनो काळजी घ्या... |
पर्यटनवाढीच्या दृष्टीने वन खात्याच्या अखत्यारीत विकासकामे मार्गी लावा |
कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस |
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद |
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |