सातारा : एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जुना मोठा स्टॅन्ड भाजी मंडई येथे लक्ष्मण लाला जाधव, अशोक गोविंद जाधव, राम लाला जाधव सर्व रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सातारा हे भांडण करीत असताना भांडणे करू नका असे म्हटल्याच्या कारणावरून अरुण गोरख पिटेकर रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सातारा याच्या डोक्यात राम लाला जाधव याने कोयता मारून त्यांना जखमी केले. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026