सातारा : अज्ञात कारच्या धडकेत महिला जखमी झाल्याप्रकरणी कार चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पायी रस्ता क्रॉस करत असताना कारची धडक बसल्याने सुषमा सचिन लोंढे (वय 45, रा. निगडी ता.सातारा) ही महिला जखमी झाली. ही घटना दि. 25 जानेवारी रोजी अजंठा चौक, सातारा येथे घडली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलीस तपास करत आहेत. अधिक तपास पोलीस हवा. कारळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

अखेर त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल
August 10, 2025

राहत्या घरातून युवती बेपत्ता
August 10, 2025

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
August 10, 2025

जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
August 10, 2025

बाप्पांच्या आगमन मिरवणूका डीजेच्या वाद्यात
August 10, 2025

दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
August 09, 2025

वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू
August 09, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
August 09, 2025

अपघात प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा
August 09, 2025

कृष्णानगर येथे दुकान फोडून वीस लाखाचे नुकसान
August 09, 2025

जुगार प्रकरणी तीनजणांवर कारवाई
August 09, 2025

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 09, 2025

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
August 08, 2025

इमारतीवरून पडलेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू
August 08, 2025

नोकरीच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा
August 08, 2025

वेतणश्रेणी लागू करा; पेन्शनही द्या!
August 08, 2025

सातारा जिल्हा पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपदाचा मान
August 08, 2025

ज्येष्ठ नागरिक संघांचा डॉल्बी विरोध वाढला
August 08, 2025