सातारा : वाढे फाटा येथे झालेल्या पिकअप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. रफिक करीम शेख (वय ३३, रा. गोडोली) व संकेत संजयकुमार पवार (वय ३४, रा. गोडोली) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना दि. ६ नोव्हेबर रोजी घडली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
वाढे फाटा येथे झालेल्या अपघातप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा