सातारा : करंजे, सातारा येथे जुगार प्रकरणी शेखर राजाराम परदेशी (वय ५६, रा. करंजे) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
करंजे येथे जुगार अड्ड्यावर धाड; ९५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त
by Team Satara Today | published on : 13 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा