दोन जुगार अड्ड्यांवर छापे

by Team Satara Today | published on : 10 October 2024


सातारा : शाहूपुरी पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर गुन्हे दाखल केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यादोगोपाळ पेठ परिसरात गणपत दगडू कुंभार (रा.तामजाईनगर, सातारा) याच्यावर कारवाई करुन रोख 910 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

दुसरी कारवाई संतोष शंकर वाघमारे (वय 57, रा. करंजे, सातारा) याच्यावर करुन पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1010 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या