सातारा : देगाव फाटा परिसरात अज्ञात दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी देगाव फाटा येथे असलेल्या निवान टाटा मोटर्स येथील ऑफिसमध्ये रात्री तीन ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात दोन तरुणांनी घुसून ऑफिसच्या ड्रॉवर मधून एकूण एक लाख 47 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.
देगाव फाटा परिसरात सुमारे दीड लाखांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 21 October 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
September 14, 2025

महिलेची फसवणूक करुन सोन्याचा ऐवज लंपास; दोघांवर गुन्हा
September 14, 2025

साताऱ्यात युवतीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा
September 14, 2025

२३.७५ लाखांच्या फसवणूकप्रकरणी राजेंद्र काकडेवर गुन्हा
September 14, 2025

विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी कस्तुरी साबळेची निवड
September 14, 2025

99 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील
September 14, 2025

सातारा हाफ हिल मॅरेथॉनवर सांगलीच्याअंकुश लक्ष्मण हाकेची मोहोर
September 14, 2025

यवतेश्वरच्या घाटातून धावले साडेआठ हजार स्पर्धक
September 14, 2025

मराठा हेच कुणबी असल्याचा पुरावा संत तुकोबारायांच्या अभंगामध्येच
September 13, 2025

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन
September 13, 2025

सोमवारी साताऱ्यात मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम
September 13, 2025

कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता
September 13, 2025

चिखली परिसरात माकडाच्या झडपेमुळे दुचाकी अपघात
September 13, 2025

ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शृष्टी शिंदेची निवड
September 13, 2025

भाजप महिला मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध
September 13, 2025

अतिवृष्टीमुळे बाधितांना 73 कोटी 54 लाखाची मदत जाहीर
September 13, 2025

जिल्हा परिषदेच्या मनमानीमुळे सचिन काकडे यांचा मृत्यू?
September 12, 2025

रविवार पेठ येथील नागरिकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
September 12, 2025

बंजारा जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा
September 12, 2025