सातारा : अकोला येथे नुकत्याच झालेल्या सब ज्युनिअर मुले आणि मुली राज्यस्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या समृद्धी सतीश शिंदे (५२ ते ५५ किलो) आणि रुद्रनील निलेश पवार (७०+ किलो) या खेळाडूंनी सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले. या दोघांचीही नोएडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.
१८ ते २४ मार्च २०२४ दरम्यान नोएडा उत्तर प्रदेश येथे ३ री सब ज्युनियर मुले/ मुली राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. यासाठी साताऱ्यातील या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंना बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, संघ प्रशिक्षक श्रावणी बर्गे यांचे मार्गदर्शन लाभले. दोघांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, अकॅडमीचे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, हरीश शेट्टी, अमर मोकाशी, रवींद्र होले, संतोष कदम, तेजस यादव, बापूसाहेब पोतेकर, सतीश शिंदे, निलेश पवार, मधुकर पवार, वैशाली शिंदे, अश्विनी पवार आदींनी दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |