नेत्र पंधरवाड्यानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन

by Team Satara Today | published on : 07 September 2024


सातारा : देशामध्ये २५ ऑगस्ट ते ८ सप्टेबर हा कालावधी नेत्रदान पंधरवाडा म्हणुन साजरा केला जातो. यानिमित्त रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे नेत्रदान जानजागृतीसाठी वॉकेथॉन (वॉक फॉर आय डोनेशन ) आयोजित केला आहे. याचा मार्ग सिव्हिल हॉस्पीटल सातारा ते शेटे र्चाक व तेथुन परत सिव्हील हॉस्पीटल सातारा असा आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्कृष्ट लघुउद्योगांना जिल्हा पुरस्कार
पुढील बातमी
सातारा येथे पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात 

संबंधित बातम्या