बारामती : बारामतीच्या तत्कालीन डाक सहाय्यकाने खातेदाराच्या जीवन विमा पाॅलिसीची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर वळवीत २ लाख ६२ हजार रुपये रकमेचा अपहार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारामती टपाल कार्यालयाकडून अमृत अजिनाथ कुमटकर यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजीराव झाडे असे गुन्हा दाखल झालेल्या डाक सहाय्यकाचे नाव आहे. झाडे सध्या शिरूर डाक कार्यालयात कार्यरत आहेत. ५ डिसेंबर २०२२ रोजी झाडे यांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
बारामतीच्या मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये अशोक अरविंद काळभोर यांची जीवन विमा पाॅलिसी होती. या पाॅलिसीच्या परिपक्वता दाव्याची २ लाख ६१ हजार ९०० रुपयांची रक्कम काळभोर यांना मिळणार होती. परंतु झाडे यांनी ही रक्कम परस्पर आपल्या बचत खात्यात जमा केली. त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्याद्वारे स्वतःच्या इतर बँक खात्यात वळती करून घेतली. तसेच टपाल विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून, सरकारी पदाचा गैरवापर करून रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |