सातारा : शाहूनगर येथील पॅरेंट्स स्कूल परिसरात फिरायला गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या वृद्ध पत्नीस पोलीस असल्याचे सांगून दोघा अज्ञातांनी फसवले. चोरट्यांनी तीन तोळ्यांच्या पाटल्या घेऊन पोबारा केला.
रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. जानकी रामचंद्र घार्गे (वय 81, मूळ रा. जयराम स्वामी वडगाव, सध्या रा. प्लॉट नं. 45, सुमित्राराजे हौसिंग सोसायटी, शाहूनगर) यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी घार्गे या फिरायला गेल्या असताना रस्त्यावर असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत या भागात चोर्या होतात. आम्हाला पोलिसांनी येथे देखरेखीसाठी या भागात पाठवले आहे, असे सांगितले. तुम्ही तुमच्या हातातील पाटल्या काढून ठेवा, असे सांगत हातचलाखीने प्रत्येकी दीड तोळ्याची एक अशा तीन तोळ्यांच्या दोन सोन्याच्या पाटल्या काढून त्याऐवजी स्टीलचे कडे वर्तमानपत्रात गुंडाळून घार्गे यांच्याकडे देत पोबारा केला.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन्ही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक आबनावे तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |