अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 30 May 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
संगम नगर परिसरात सुमारे आठ लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या