राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 03 January 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एक 21 वर्षीय युवती राहत्या घरातून क्लास बद्दल चौकशी करून येते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक
पुढील बातमी
महिलेस मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या