08:09pm | Nov 17, 2023 |
महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या रस्ते वाहतुकीसंदर्भातील भोंगळ कारभाराविरोधात महाबळेश्वर मधील पत्रकार एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले.
महाबळेश्वरची बाजार पेठ अर्थात डॉ. साबणे रोड सर्व वाहनांसाठी बंद आहे. परंतु महाबळेश्वर येथील दुचाकीस्वार व माल वाहतूक करणारे वाहन चालक हे या नियमांचे पालन करित नाहीत. वारंवार तक्रारी करूनही पोलीस व पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याने अखेर पत्रकारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर महाबळेश्वर येथील सर्व पत्रकार आज सकाळी पोलीस ठाण्यासमोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले. महाबळेश्वर पोलीस ठाण्यासमोरच पत्रकारांनी हे आंदोलन सुरू केले. पालिका आणि पोलीस प्रशासनाने पत्रकारांच्या आंदोलनाची दखल घेऊन बाजार पेठेत वाहनाची घुसखोरी रोखण्यासाठी अडथळे लावले आहेत. या अडथळ्यामुळे चार चाकी वाहनांची घुसखोरी रोखण्यात आली. परंतु आज अखेर दुचाकीस्वार मात्र बाजार पेठेत बिनदिक्कत आपल्या गाड्या दामटत आहेत. त्यांना रोखणे आवश्यक आहे. त्यासाठीच आज पत्रकार उपोषणास बसले. या संदर्भात प्रशासन जोपर्यंत ठोस कारवाई करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील, असा इशारा आंदोलक पत्रकारांनी दिला.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |