राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 25 June 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 23 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विषारी औषध प्राशन करून महिलेची आत्महत्या

संबंधित बातम्या