सातारा : शेंद्रे येथे तालुका पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून ११०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी सचिन विनायक माने (वय ४७ रा.शेंद्रे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवलदार अजित निकम यांनी दिली आहे.
शेंद्रे येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त
by Team Satara Today | published on : 01 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अस्तित्व लपवल्याप्रकरणी कारंडवाडीतील एकावर गुन्हा दाखल
April 01, 2026
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांबाबत विलंब नको : सुनील शिखरे
March 31, 2026