सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक 20 वर्षीय युवती राहत्या घरातून कन्या शाळा येथे जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.