सातारा : क्षेत्रमाहुली येथे शनिवारी सायंकाळी तरुणांनी एकत्र येत छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. महाराष्ट्रात सध्या मराठा आदोलन सुरु आहे. याला सर्वच स्तरातून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा मिळत आहे. परंतु केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजाचा वापर करत ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी छगन भुजबळ मुर्दाबाद अशा घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन क्षेत्र माहुली ता. सातारा येथे शनिवारी सायंकाळी करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत आहे. त्यांनी केलेल्या मागण्याबाबत सरकारने गांभीर्याने घेतल्यामुळे आता आरक्षण हे द्यावेच लागणार आहे, हे स्पष्ट होवू लागल्याने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बेतालपणे मंत्री छगन भुजबळ हे वक्त्व्य करत आहेत. त्या घटनेचा निषेध माहुली येथे तरुणांनी एकत्र त्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देत छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावली.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |