एकाची साडेतीन लाखांची फसवणूक 

by Team Satara Today | published on : 17 August 2024


सातारा : मत्स्य व्यवसायात आर्थिक लाभाचे आमिष दाखवून साडेतीन लाखांची फसणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ही घटना दि. १८ जून रोजी घडली. दीपक आत्माराम शितोळे (वय ५४, आंबेवाडी, पो. माजगाव, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, संध्याराणी बाजीराव पाटील, रुपाली दाजी पाटील, बाजीराव पाटील, मंगेश दाजी पाटील, कोमल पाटील, दाजी लक्ष्मण पाटील आदींसह अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार भिसे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
पुढील बातमी
लाडक्या बहिणींच्या कौतुकामध्ये साताऱ्यातील प्रवाशांना मनस्ताप

संबंधित बातम्या