अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2024


सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सातारा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुजल प्रकाश सणस रा. जकातवाडी, ता. सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून बसलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या