सातारा : नगरपालिका ते चार भिंत जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत रोडवर फिरत असताना आणि गोंधळ घालत असताना प्रशांत भूषण रावखंडे (वय ३३ राहणार केसरकर पेठ) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आशिकेश डोळस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कडव करत आहेत.
चार भिंत परिसरात दारूच्या नशेत गोंधळ; एका वर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 07 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा