सातारा : जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 12 सप्टेंबर 2024 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात 12 सप्टेंबर पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू
by Team Satara Today | published on : 04 September 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; तीन राज्यांवरील जलसंकट टळले
August 24, 2026
पाचवडमधील शेडवर पोलिसांचा छापा; 1.8 किलो गांजा सदृश पदार्थ जप्त
August 23, 2026