सातारा : प्रतिनिधी दि.१८ ते २४ मार्च रोजी नोएडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या तिसर्या सब ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात सातारच्या रुद्रनिल निलेश पवार याची निवड झाली आहे.
निगडी (सातारा) येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांचा मुलगा आणि साताऱ्यातील युनिव्हर्सल स्कूलचा विद्यार्थी रुद्रनिल पवार हा सातत्याने विविध बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. दि.८ ते १० मार्च दरम्यान अकोला येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. यातून पुढील आठवड्यात नोएडा येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. प्रशिक्षक सागर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तो सध्या सराव करत आहे. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, हरिश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रविंद्र होले, अमर मोकाशी, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर,तेजस यादव, श्रावणी बर्गे यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |