सातारा : सातारा तालुका परिसरातून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. ७ ऑक्टाेबर रोजी घडली आहे. युवती घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. युवतीचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सातारा तालुक्यातून युवती बेपत्ता; सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 10 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात प्रभाग 20 मध्ये आशा पंडित बिनविरोध ; भाजपचे जोरदार ओपनिंग
November 18, 2025
कराडमधील दोघे ३ महिन्यांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार
November 18, 2025