08:57pm | Mar 15, 2023 |
सातारा : सातार्यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सातार्यात सत्संग असल्याने जिल्हा परिषदेच्या मैदानावर गर्दी झाली होती. या गर्दीमध्येच चोरीच्या उद्देशाने काही माहिला आल्या होत्या. गळ्यातील सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, मोबाईल, पर्समधील वस्तू चोरी होत असताना काही महिलांच्या निदर्शनास ही बाब आली. चोरी करणार्या एका महिलेला पकडल्यानंतर तात्काळ पोलिसांनीच संशयित महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने इतर सहकारी महिलांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. काही महिला पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |