सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर रस्ता अडवून सार्वजनिक रस्ता अडवून राहदरीस अडथळा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार विश्वनाथ वसंत मेचकर यांनी फिर्याद दिली आहे.
प्रशांत बगले, नामदेव इंगळे, अजय अनंत पवार आणि इतर पाच लोकांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.