विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 19 April 2025


सातारा : विहिरीत बुडल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दादू सुनील चव्हाण वय आठ वर्षे, रा. बेघर वस्ती, कालवडे, ता. कराड, जि. सातारा या बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाचपुते करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विसावा नाका परिसरात सुमारे दोन लाखांची घरफोडी
पुढील बातमी
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या