उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचा आवाहन

by Team Satara Today | published on : 10 August 2024


सातारा : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 मध्ये सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 2.5 लाख, तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार व प्रमाणपत्र असे स्वरुप असणार आहे.  अधिक माहितीसाठी 81 69 88 28 98  या क्रमांकावर संपर्क साधावा.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
हर घर तिरंगा  घर घर तिरंगा उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वी करावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या