10:56pm | May 24, 2024 |
सातारा : उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी महाबळेश्वर मुक्कामी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना काही विकास कामांच्या प्रश्नांची त्यांनी मांडणी केली. उदयनराजे यांनी त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी त्यांच्या समवेत जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, एडवोकेट विनीत पाटील, प्रीतम कळसकर हे उपस्थित होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र यांच्या राज्यातून वाहणार्या कृष्णा नदीचे सुशोभीकरण आणि शुद्धीकरण तसेच नमामि गंगा योजनेच्या धर्तीवर नमामि कृष्णा ही योजना राबवणे, बौद्ध सर्किटच्या धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे किल्ले असणारे राजगड, रायगड व सातारा या तीन राजधान्यांचा सूचीबद्ध विकास करणे, पानिपत ते तंजावर यादरम्यानच्या ऐतिहासिक स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने सुयोग्य विकास करणे, इत्यादी योजनांच्या संदर्भात निधीच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
महाबळेश्वर जवळील प्रतापगड सह राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करणे, महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरता उच्चस्तरीय सनियंत्रण समितीवर स्थानिक लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष यांची नियुक्ती करणे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकार द्वारे प्रसिद्ध करणे या विविध विषयांवर उदयनराजे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. राज्यपालांनी पाऊण तासाच्या या चर्चेमध्ये सर्व मागण्या सविस्तरपणे समजून घेत त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
नागरिकांनो काळजी घ्या... |
पर्यटनवाढीच्या दृष्टीने वन खात्याच्या अखत्यारीत विकासकामे मार्गी लावा |
कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस |
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद |
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |