सातारा : म्हसवे ता.सातारा येथून शोरुममधून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किंमतीच्या ४ बॅटर्या चोरी केल्या. ही घटना दि. ९ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी विशाल शिवाजी सुतार (वय ४२, रा. पिरवाडी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
म्हसवे येथे शोरूममधून बॅटऱ्यांची चोरी
६० हजार रुपये किंमतीच्या ४ बॅटर्या लंपास
by Team Satara Today | published on : 19 September 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा