कोडोलीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

by Team Satara Today | published on : 21 December 2024


सातारा : कोडोलीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, ता. सातारा येथील राहत्या घरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केले. दि. 19 रोजी ही घडना घडली. या प्रकरणी आई मनिषा संजय पवार (वय 43, रा. कोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन दुचाकींची चोरी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याच्या वाट्याला कॅबिनेटची वजनदार खाती

संबंधित बातम्या