सातारा : गेले काही दिवस वारंवार वातावरणात परिणामकारक बदल होत आहेत. त्यातच थंडी पडल्याने साथीचे आजार बळवले आहेत. या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे फ्लूसह विविध आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
जिल्हयात थंडी पडली असून वातावरणात बदल होत आहे. जिल्ह्यात पहाटे थंडी, दिवसा ऊन अशा बदलाच्या वातावरणामुळे आजार बळावले आहेत. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासह जाईंट फ्लू आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयात गेले काही दिवस उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे वाढलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने साहजिकच आरोग्य बिघडत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला.
वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी व काही प्रमाणात विषमज्वर आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापेची लक्षणे आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |