सातारा शहर पोलिसांचा गोडोली आणि गुरुवार परज येथील जुगार अड्ड्यांवर छापा

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा : शहर पोलिसांनी गोडोली आणि गुरुवार परज या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी सचिन भानुदास अवघडे (रा. सासपडे.ता.जि. सातारा) आणि अभय बाबुराव मोहिते (रा. मंगळवार पेठ,सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दोघांकडून जुगाराच्या अड्ड्यावरून एकूण १४७० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातून ५ जण बेपत्ता झाल्याच्या सातारा तालुका, शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल
पुढील बातमी
तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

संबंधित बातम्या