नीमा रूरलअध्यक्ष पदी डॉ संजय नलावडे यांची बिनविरोध निवड

by Team Satara Today | published on : 30 September 2024


"""" span="" >याच सभेत खास निमंत्रित सदस्य डॉ.दयानंद घाडगे यांनी येऊ घातलेल्या नीमा रन या उपक्रमाच्या वाटचालीची माहिती दिली. डॉ.माणिक जाधव यांनी मागील दोन वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी नवीन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष डॉ.अनिल शिंगे यांनी आभार प्रदर्शन केले.टाळ्यांच्या गजरात नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन सभा संपन्न झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण अपघात

संबंधित बातम्या