गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तन्मय दत्तात्रय नावडकर रा. मंगळवार पेठ, सातारा या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवती बेपत्ता

संबंधित बातम्या