जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त दर्पणकारांना अभिवादन; जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी पुष्पहार घालून केले अभिवादन

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा  :  जिल्हा माहिती कार्यालय सातारा येथे पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.  यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील राहूल पवार , वैभव जाधव,  रूपाली तारळकर, आराध्या लोंढे, अनिल नलावडे, सचिन राऊत उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई; कराड विमानतळ प्राधिकरणाची बैठक
पुढील बातमी
फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

संबंधित बातम्या