सातारा : शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान कोयना हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सातारा येथील कण्हेर उजवा कालव्याची एक बाजू जेसीबीने फोडून त्यामध्ये सांडपाण्याची पाईप सोडून पुन्हा कालवा मुजवून शासकीय मालमत्तेचे सुमारे दीड लाखांचे नुकसान करून कालव्याला धोका निर्माण करीत कालव्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शेखर वैंकु राठोड रा. कोयना हौसिंग सोसायटी रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.
शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 30 January 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

चुकीची कागदपत्रे सादर करणार्यांवर कारवाई
July 04, 2025

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा
July 04, 2025

झेडपीच्या 68 शाळांमध्ये पाचवीचे वर्ग
July 04, 2025

‘कृष्णा’ कारखान्याला दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार
July 04, 2025

कोयना धरणात 60 टीएमसी पाणीसाठा
July 04, 2025

विवेकानंदांचे आचार, विचार समजून घेण्याची गरज
July 04, 2025

नांदवळ येथे शेतकर्याच्या दगावल्या 13 गायी
July 04, 2025

तीनजणांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
July 03, 2025

अटकाव केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
July 03, 2025

कंपनीत चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
July 03, 2025

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
July 03, 2025

कारचे नुकसान केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
July 03, 2025

साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा
July 03, 2025

जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
July 03, 2025

फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले
July 03, 2025