सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2 डिसेंबर 2022 ते 13 मार्च 2025 दरम्यान कोमल अक्षय मेहता रा. शाहूनगर, सातारा. मूळ रा. गंगासागर कॉलनी, शाहूपुरी, सातारा या विवाहितेस शारीरिक मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पती अक्षय अमृतलाल मेहता, सासू संध्या अमृतलाल मेहता, सासरे अमृतलाल हिरालाल मेहता सर्व रा. गंगासागर कॉलनी, सातारा आणि सिमरन परदेशी रा. गडकर आळी, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा