सातारा : सातारा पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकार्यांची बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी महेश निलकंठ यादव (रा. सासपडे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. खेड,ता. सातारा येथील गोकर्णनगर बंदिस्त गटर कामाबाबत प्रशांत सत्यवान जाधव यांना कामाचा आदेश व अंदाजपत्रक मागणी पत्र दिले आहे. यावर पंचायत समितीतील ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत वसंत फडतरे यांची बनावट सही करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
बनावट सही केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 July 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना ३३७ कोटींची मदत : ना. मकरंद पाटील
July 30, 2025

ठेकेदाराच्या आत्महत्येस सरकार जबाबदार : शशिकांत शिंदे
July 30, 2025

आर्थिक परिवर्तनासाठी जिल्हा बँकेचे सहकार्य
July 30, 2025

सातारा जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात
July 30, 2025

‘सूर्या’च्या मृत्यूने पोलिस दलही हेलावले
July 30, 2025

कराडच्या पुलावरून तरुणीची नदीत उडी
July 30, 2025

बिबट्याचा लोकवस्तीतील वावर धोकादायक
July 30, 2025

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
July 29, 2025

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता
July 29, 2025

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
July 29, 2025

हार्डवेअर दुकान फोडून सुमारे 52 हजारांचा मुद्देमाल लंपास
July 29, 2025

तलवार बाळगल्याप्रकरणी युवकावर गुन्हा
July 29, 2025

माजी आरोग्यनिरीक्षकांची हमरीतुमरी
July 29, 2025

सातारमधील 21 हजार जणांनी पुसला असाक्षरतेचा कलंक
July 29, 2025